READ AND USE IT

आपल्या जिल्हा परिषद शाळा आई एस ओ (ISO) करण्यासाठी आपल्या शाळेमधे खालील बाबींची पूर्तता करावी🔘
=====================
    🌺    Very very important  🌺
=====================
   🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
👇✳आई एस ओ निकष✳👇
♻जुने रेकॉर्ड मांडणी
♻विजिटर नोंदवही
♻विद्यार्थी फ़ाइल्स
♻शाळेचे नाविन्यपूर्ण उपक्रम
♻वृक्षारोपण टेबल क्लॉथ
♻घोषवाक्य फ्लावर पॉट
♻ग्रामस्थांचा सहभाग
♻शाळेचे नाव ठळक दर्शवणे
♻सेंद्रिय / गांडूळ खत
♻चप्पल स्टैंड
♻अधिकारी पदाधिकारी फलक
♻समित्या फलक
♻वर्गांना कार्यालयांना फलक
♻सन्देश,सुविचार
♻खिडक्यांना पडदे
♻स्वच्छता व्  टापटिपपणा
♻आपात कालीन मार्ग
♻शिक्षक , विद्यार्थी ओळख पत्र
♻दिशादर्शक फलक
♻बोलका वरांडा
♻आखलेले शालेय क्रिडांगण
♻सौरऊर्जा  वापर
♻वीज , इन्व्हर्टर सुविधा
♻प्रकाश योजना,ट्यूब,बल्ब,फैन         प्रत्येक वर्गात
♻क्रीडासाहित्य मांडणी
♻कला,कार्या,शैक्षणिक साहित्य मांडणी
♻विज्ञान प्रयोगशाळा
♻पार्किंग व्यवस्था
♻विजबचत , पाणिबचत सन्देश
♻स्वच्छता सन्देश
♻पाण्याची सुविधा
♻स्वच्छ सुंदर बाह्यांग अंतरंग
♻प्रथमोपचार पेटी
♻ऑफिस अंतर्गत रचना
♻शालेय रेकॉर्ड(बॉक्सफाइल नावाच्या स्टिकर सह)
♻राष्ट्रीय नेत्यांचे फ़ोटो
♻संगणक शिक्षण,e लर्निंग
♻डिजिटल क्लासरूम
♻बागबगीचा,परसबाग,रोपवाटिका
♻स्वागत फलक
♻शौचालय सुविधा फलक
♻अग्निशामक यंत्र
♻वाचनालय
♻संरक्षक भिंत
♻शिक्षक कार्यसुचि
♻सुचना व् कौतुक पेटी
♻आपणाला सुचत असलेले आणखी काही
〰〰〰〰〰〰〰〰
🔵Source  ~~
INTERNATIONAL ORGANIZATION FOR STANDARDIZATION (ISO)🔵
〰〰〰〰〰〰〰〰
🙏ही पोस्टिंग सर्वांच्या माहितीसाठी तयार केली आहे . यात कोणी छेडछाड करु नये.सर्च करून ही माहिती मिळवली आहे.🙏
*************************
  ⬅ माहिती पुढे पाठवा ➡
====================