______________________________
_
१

खडू रंगीत व पांढरे
२

कागद कोरे रेघी, बदामी, ड्रॉइंग
३

पेन साधा, स्केच वगैरे,
४

गोंद आणि फेव्हिकॉल
५

पेन्सिल काळी, रंगीत वगैरे
६

कलरबॉक्स वॉटर कलर, अॉईल पेंट वगैरे
७

कार्बन
८

फाईल कव्हर
९

कोरे रजिस्टर इतिवृत्त लिहिणे, सुचना वही साठी
१०

वह्या टाचण, नोंदी साठी
११

विविध प्रकारच्या अॉडीयो आणि व्हिडिओ कॅसेट्स
१२

टाचण्या
१३

स्टेपलर
१४

स्टेपलर पिन
१५

टेबलक्लॉथ
१६

विविध फोटो
१७

ब्लॅकबोर्ड पेंट
१८

टॅग
१९

गुंडाळी फडे
२०

विविध प्रकारचे शिक्के
२१

शाईचे पॅड
२२

पॅड इंक
२३

शोकेस
२४

कचरापेटी
२५

कुलूप
२६

पाणी पिण्याचे ग्लास
२७

पाण्याचे पिंप
२८

शाळा, अॉफीस, वर्गाच्या पाट्या किंवा बोर्ड
२९

बागकाम किंवा शोभेसाठी कुंड्या
३०

कात्री
३१

विविध माहिती पत्रकासाठी लागणारे बोर्ड
३२

बॉक्सटाईप रोटो मशीन
३३

कपबश्या
३४

स्टोव्ह
३५

वजनकाटा
३६

राष्ट्रध्वज
३७

दोन वर्तमानपत्र
३८

शैक्षणिक मासिके, वाचनालय पुस्तके
३९

नकाशा स्टॅंड
४०

लाईट, बल्ब, ट्युब, विजेचे साहीत्य
४१

पाण्याचे जग
४२

पातेले, गंज, भांडी, ग्लास वगैरे
४३

कार्यानुभव, उद्योग, कलासंगीत साहित्य
४४

प्रथमोपचार पेटी
४५

बादली
४६

टॉवेल
४७

भिंतीवरील घड्याळ
४८

घंटा
४९

दंतमंजन
५०

नेलकटर
५१

आरसा
५२

कंगवा
५३

कॅमेरा
५४

फोटो रोल
५५

रांगोळी
५६

विविध प्रकारचे माती रंग
५७

हार्ड बोर्ड
५८

कार्ड बोर्ड
५९

थर्माकॉल
६०

सुतळी
६१

दोरे
६२

जिलेटीन पेपर
६३

खराटा व केरसुणी
६४

विज्ञान साहित्य
६५

नकाशे
६६

पृथ्वीचा गोल
६७

खेळाचे साहित्य - डंबेल्स, लेझीम, घुंगुरकाठी, दोरी, लगोऱ्या इ.
६८

लाऊड स्पीकरचा सेट
६९

अक्षरखेळ संच
७०

चित्र जुळवणी संच
७१

लोकर
७२

फ्लॅनेल कापड
७३

फ्लॅनेल बोर्ड
७४

भाषेचे तक्ते
७५

गणित पेटी
७६

भूमिती पेटी
७७

बॅंड पथक साहित्य
७८

अभ्यासक्रम पुस्तिका
७९

हस्तपुस्तिका
८०

लोकनृत्य साहित्य
८१

टूल बॉक्स
८२

कार्यानुभव साहित्य - बागकाम वगैरे
८३

संगीत साहित्य
८४

योगासन तक्ते
८५

ज्ञानपेटी
८६

विविध प्राणी, वनस्पती, मातीचे नमुने, मॉडेल्स
८७

अंक खेळ संच
८८

पॉलिथीन बॅग्ज
८९

रंगीत शाईच्या पुड्या
९०

कापूस, बटन, टिकल्या, ब्लेड, सेलोटेप
९१

विविध भौमितिक आकाराचा संच
९२

घनाकृती विविध आकाराचे ठोकळे
९३

गुणाकाराचे चौरस संच
९४

वर्णमाला इंग्रजी संच
९५

प्रक्रिया चिन्हांचा संच
९६

अर्ध्या अक्षरांचा संच
९७

अक्षर चिन्हांचा संच
९८

वृध्दी चिन्हांचा संच
९९

लाकडी मण्यांची माळा
१००

सुटे मणी
१०१

संख्या स्टॅंड
१०२

अंकाचा जिना
१०३

संख्येवरील क्रियांचे स्टॅंड
१०४

चित्रपदी
१०५

जिगसॉ खेळणी
१०६

रिंगाचे - ठोकण्याचे मनोरे
१०७

शिवण पेटी
१०८

घरांचे मॉडेल्स
१०९

लोहचुंबक
११०

ग्रहणपेटी
१११

ग्रहमाला
११२

मुखवटे
११३

बाहुली नाट्याच्या खेळाचे साहित्य
११४

घडाळ्याचे मॉडेल
११५

धरणाचे मॉडेल
११६

विविध रंगाचे ठोकळे
११७

सर्व प्रकारचे नकाशे - भारत, जिल्हा, राज्य, राजकीय, भौगोलिक इ.
११८

डस्टर
११९

शाळा बागकामासाठीचा आवश्यक खर्च
१२०

शाळा कुंपणासाठी लागणारा जुजबी खर्च
१२१

शाळा सजावट/वर्ग सजावटीसाठी लागडारा खर्च
१२२

शैक्षणिक साहित्य व यंत्रसामग्री यांची दुरुस्ती व देखभालीकरीता लागणारा खर्च
१२३

जीवन शिक्षण मासिक तसेच शासनाने वेळोवळी प्राथमिक शाळांच्या उपयोगाकरिता मान्य केलेली पुस्तके.
______________________________
_









______________________________
_