नमस्कार , आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , वडगाव बु . च्या पहिल्या शैक्षणिक साईट वर आपले सहर्ष स्वागत ...
आमच्या शाळेविषयी ...
वाकोद गावापासून ३ कि.मी. अंतरावर वडगाव बु म्हणून आमचे गाव आहे. जिल्हा परिषद जळगाव
अंतर्गत इयत्ता १ ली ते ४ थी साठी येथे मराठी शाळा आहे .
शाळेला २ शिक्षक कार्यरत असून १ ली ते ४ थी साठी ४3 इतकी विद्यार्थी पटसंख्या आहे . (माहे जुलै २०१६ अखेर ) शाळेत विद्यार्थी लाभाच्या सर्व योजना राबवल्या जातात .
शाळा भौतिक सुविधा प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत आहे .
शाळेची विविध माहिती :-
शाळा स्थापना दिनांक =२९/सप्टेंबर/१९५५
शाळा यु-डायसकोड = २७०३१०१५१०१
विद्यार्थी पटसंख्या = ४3
वर्ग खोल्या =०२
मुख्याध्यापक कक्ष=नाही
कार्यरत शिक्षक =०२
पाण्याची सुविधा =होय
मुलांसाठी स्वच्छता गृह =होय
मुलींसाठी स्वच्छता गृह =होय
क्रीडांगण=होय
वीज = होय
किचनशेड =होय
कंपाउंड =आहे.(काम प्रगतीपथावर)
संपर्क क्रमांक :-
मुख्याध्यापक :- श्री.प्रशांत भाऊराव वाघ
email id - prashantwagh002 @gmail .com
mob.no.9823728963
श्री.कपिल दत्तात्रय कांबळे
email id -kapskamble@gmail .com
mob.no.