BUDGET E-LEARNING

आपल्या
कडे संगणक नाही आणि आपल्याला शाळा डिजिटल करायची आहे?????
चिंता नाही फ़क्त 9000/- रूपयात आपण शाळेत विना संगणक प्रोजेक्टर द्वारे शाळा डिजिटल करू शकता.
लुकेम एलईडी प्रोजेक्टर जो बाजारात आपणास 9000/- रूपयात उपलब्ध आहे ज्याद्वारे आपण शैक्षणिक वीडियो आपण 3डी आणि एचडी स्वरुपात विद्यार्थयाना दाखवु शकतो तर अतिशय कमी खर्चात करुया शाळा डिजिटल.........