नाणी नेहमी मोठा आवाज करतात,
मात्र नोटा अतिशय शांत असतात.
ज्यांना अधिक किंमत असते ते,
कधी ओरडून सांगतनाहित.
कधी ओरडून सांगतनाहित.
आणि ज्यांना फारशी किंमत नसते,तेच मोठमोठ्याने
आपले महत्व सांगण्याचा प्रयत्न करतात.
.... स्वामी विवेकानंद !
आपले महत्व सांगण्याचा प्रयत्न करतात.
.... स्वामी विवेकानंद !
आयुष्य हि फार अवघड शाळा आहे आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला ठाऊक नसत पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते आणि कॉपी करता येत नाही कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते
आत्मविश्वासने केलेल्या कार्याला कोणत्याही संकटाची भीति नसते,
मुळात संकटे आपल्या आत्मविश्वासचि परिक्षा घेन्यासाठीच बनलेलि असतात,
या परीक्षेत जो उत्तीर्ण होतो तो जीवनात यशस्वी होतोच।
छान कोठेतरी वाचलेलं ,
1 ते 999 च्या ईँग्लिश स्पेलिंगमध्ये 'A' कोठेच येत नाही.
A सर्वात प्रथम 'THOUSAND' मध्ये येतो.
प्रथम अक्षर असुन देखील त्याला वाट पहावीच लागते.
* वेळ व संधी सर्वांनाच मिळते.
फक्त थोडी वाट ही पहावीच लागते.
A सर्वात प्रथम 'THOUSAND' मध्ये येतो.
प्रथम अक्षर असुन देखील त्याला वाट पहावीच लागते.
* वेळ व संधी सर्वांनाच मिळते.
फक्त थोडी वाट ही पहावीच लागते.