आपले पाढे किती पर्यंत पाठ आहे? असे विचारल्यावर बरेच जण सांगतात २०, ३० पर्यंत यातही काही फक्त तोडके मोडके सादर करतात. पण जरा सांगा बर इ. २रीला किती पर्यंत पाढे पाठ असायला हवे?? मुळात ह्या इयत्तेत फक्त ओळख व जास्तीत जास्त १० पर्यंत पाढे आहेत.
आमच्या वाकोद केंद्रातील २ रीतील ह्या मुलाचे पाढे ४१ पर्यंत तोंडपाठ आहेत. आणि फक्त पोपटपंची नसुन कुठेही संख्या विचारल्यावर ती अचुक सांगतो.
मित्रांनो, जि. प. शाळांच्या बाबतीत आपण बरंचस ऐकत आहोत, पण यात लपलेल्या खर्या हिर्यांना आता जगासमोर आणण्याची वेळ आली आहे.
हा विडीओ पहा आणि जास्तीत जास्त फॉरवर्ड करा.
लिंक ==
https://youtu.be/rDMy4B7Iolc